Amruta Fadnavis on Urfi Javed and Chitra Wagh crisis | Maharashtra politics | sakal

2023-01-10 12

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चाललायं. यावर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली.